A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

कर्तव्यनिधी

दानेन भूतानि वशी भवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम् ।
परोऽपि बन्धुत्वभुपैति दानैर् दानं हि सर्वेव्यसनानि हन्ति ॥

शिवरायांच्या पदरी असलेल्या रामचंद्र अमात्यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ या अद्वितीय ग्रंथात ते म्हणतात, ‘गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ ..संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’... महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि या दोन्हींच्या आश्रयाने नांदलेल्या संस्कृतीचा विचार करायचे झाल्यास सह्य़ाद्री आणि त्याच्या अंगाखांद्यावरील दुर्गाकडे पहिले लक्ष जाते. कधी दोन हजार वर्षांपूर्वी, महाराष्ट्राचा आद्य राजवंश सातवाहनांपासून आपल्याकडे या दुर्गसंस्कृतीचे मूळ रुजले. पुढे ती वेगवेगळ्या राजवटींमध्ये वाढली-विस्तारली. शिवकाळात तर या दुर्गाचे महत्त्व सर्वोच्च स्थानी पोहोचले. सह्याद्रीचा दुर्गम मुलूख आणि त्यावरील या अभेद्य दुर्गाच्या मदतीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पुढे त्यांच्या निधनानंतर या दुर्गाच्या सहाय्यानेच हा महाराष्ट्र औरंगजेबच्या बलाढय़ सेनेविरुद्ध तब्बल २७ वर्षे लढला आणि अभेद्य-अपराजित राहिला. इथल्या माणसांनी या दुर्गामध्ये आणि या दुर्गानी माणसांमध्ये लढाऊ, स्वत्वाची जी बीजे-वृत्ती पेरली त्याआधारेच आजची ‘महाराष्ट्र संस्कृती’ जगली-वाचली! ...

हे दुर्ग म्हणजे महाराजांची खरी स्मारके आहेत. शिवकाळात तरणेबांड असणारे हे दुर्गपुरुष आज जणू वृद्धापकाळाकडे झुकले आहेत. पण त्यांना काळाच्या आड होऊ द्यायचे नाही. ते चिरंजीव आहेत त्यातून मिळणारी ऊर्जा, प्रेरणा चिरंजीवी आहे... मराठेशाहीच्या अद्वितीय इतिहासाच्या भूगोलाला असा काळाला गिळू द्ययचा नाहीये. हे दुर्ग राखणे म्हणजे या भूवरी स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे... यासाठी तन, मन, धन अर्पू इच्छिणाऱ्या निष्ठावंत सहकाऱ्यांची नितांत गरज आहे.. काल त्यांनी आपल्याला राखलं आहे आज आपणाला त्यांची गरज आहे...

निष्ठावंत हातांसोबत कर्णासारख्या दानशूर काळजाची गरज आहे. या स्वराज्यकार्याचा हा यज्ञ अखंडपणे चालण्यासाठी आपल्या आर्थिक सहकार्याची गरज आहे. दुर्गांप्रति असलेल्या कृतज्ञ भावनेला स्मरून सढळ हाताने सहकार्य करा...

बा रायगड परिवराला कर्तव्यनिधी स्वरूपात देणगी देण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.

नाव: बा रायगड परिवार
बँकेचे नाव: बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा: बिबवेवाडी शाखा, पुणे
खाते क्रमांक: ६०२९०२०२०२०
IFSC: MAHB0000707
UPI: 9004020304@upi


देणगी ची रीतसर पावती आपणास मिळेल. निधी पाठवल्यानंतर त्याचे तपशील खालील स्वरूपात स्क्रीनशॉट सहित 8097240161 आणि 90040 20304 या क्रमांकावर पाठवायचे आहे. सादर देणगीची पावती तात्काळ दिली जाईल.

देणगीदाराचे पूर्ण नाव -
राहणार -
पॅनकार्ड no. -
देणगी रक्कम -
बँकेचा UTR -

टीप - येथे दिलेल्या परिवाराच्या अधिकृत खाते व UPI व्यतिरिक्त इतर अन्य कोणत्याही खात्यावर परिवारातर्फे देणगी स्वीकारली जात नाही. तसे आढळल्यास निदर्शनास आणून देने.

धन्यवाद
बा रायगड परिवार, महाराष्ट्र

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter