A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

किल्ले अलंग



संवर्धनाची गरज:

प्रत्येक दुर्गभटक्याचं स्वप्न असतं की भटकंतीच्या यादीत अलंग,मदन,कुलंग हे दुर्गत्रिकुट पदरी पडावेत..बा रायगड परिवाराच्या अनेक भटकंती मोहिमा या दुर्गत्रिकुटावर झाल्या,पण मोहीम घेत असतानाच तेथील अवशेष हे आपणाला जपणे व पुढच्या पिढीलाही ते पाहता यावेत यासाठी प्रयत्न म्हणून अलंगवरील सुंदर असा गणेश दरवाजा मोकळा करण्याचे ठरवले,गेली कित्येक वर्षे तो दगडांनी भरून गेला होता त्याला मोकळा श्वास देण्यासाठी मोहीम घेण्यात आली..

आतापर्यंत केलेली कामे:

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे. 

किल्ल्याचे भौगोलिक सामर्थ्य जरी अफाट असले तरी इतिहासाचे पाने अजूनतरी पाहिजे तशी उलगडलेली नाहीत.

 प्रत्येक दुर्गभटक्याचं स्वप्न असतं की भटकंतीच्या यादीत अलंग,मदन,कुलंग हे दुर्गत्रिकुट पदरी पडावेत..बा रायगड परिवाराच्या अनेक भटकंती मोहिमा या दुर्गत्रिकुटावर झाल्या,पण मोहीम घेत असतानाच तेथील अवशेष हे आपणाला जपणे व पुढच्या पिढीलाही ते पाहता यावेत यासाठी प्रयत्न म्हणून अलंगवरील सुंदर असा गणेश दरवाजा मोकळा करण्याचे ठरवले,गेली कित्येक वर्षे तो दगडांनी भरून गेला होता त्याला मोकळा श्वास देण्यासाठी मोहीम घेण्यात आली. या गडदुर्गानी आपणांस स्वातंत्र्य दिलंय आज आपणही त्यांना काळाच्या आड होताना वाचवायचा आहे. 

 अलंग किल्ला तसा एका जागी आरोहण करून सर करावा लागतो त्यामुळे आरोहण करून दरवाज्यापर्यंत पोहचून दरवाजातील प्रथमदर्शनी दगडे बाजूला सारण्याचे काम मोहिमेत झाले आणि गणेश दरवाज्याची फक्त कमान मोकळी झाली..अजून बरेच काम बाकी आहे..

गणेश दरवाजाला पूर्णपणे मोकळा श्वास देणे,तेथील पूर्ण भरलेले दगडं मोकळे करून प्रवेशद्वारातून जाण्या-येण्याचा मार्ग बनवणे...कारण किल्ल्यावर प्रवेश करताना दरवाज्यातून प्रवेश करण्याची आपली परंपरा आहे आणि दरवाज्यावर असलेली सुबक अशी गणेशमूर्ती आपल्याला आशिर्वाद देईल. दरवाजा नेमका पाषाणाच्या घळई मध्ये असल्याने यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळाची नितांत गरज आहे. आपले सहकार्य बहुमूल्य आहे...
 



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter