A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

किल्ले सुमारगड संवर्धन 



सुमारगड संवर्धन 


नावानुरूप सुमार असलेला गड 'सुमारगड'. दहा वर्षा पाठीमागे या गडाची काय अवस्था होती.अतिशय दुर्गम,अडचणीचा,गवताचे भले मोठे साम्राज्य पसरलेला टेहाळणी वजा गड म्हणजे सुमारगड.

ना वरती जा़यला वाट होती ना कसला आधार..नाही म्हणायला एका झाडावर फडफडता भगवा दिसायचा,ते खुणेसाठीच होतं. तिथून गडावरुन जाणारी वाट होती. शारीरिक कसोटी पहाणारा गड म्हणजे सुमारगड.!

पन काही दिवसापुर्वी हे चित्र पालटले. वाडा,सतीशिळा,मंदिर,पाण्याची टाकी,टाक्यातील खांब रचना,भुयाराची मालिका,सदर,मंदिरे..आणि बरचं काही.

ही सुमारगडची आता दिसणारी रचना आहे.सुमारगडाचे रुप पालटले..आणि त्याला कारणीभुत ठरले..वाडी मालदे गावातील ग्रामस्थ व तरुणाई.! आणि त्याला जोड मिळाली सचिन जोशी सरांच्या गड संवर्धन अभ्यासाची.!!

आज सुमारगड जो काही दिसतोय तो याच वाडी मालदे गावातील तरुणांच्या अजोड कष्टामुळे दिसतोय. गड लहान असला तरी मोक्याच्या ठिकाणी आहे.चढायला कठिण आहे.आता इथे शिडी लावली असल्यामुळे तो सोपा झाला आहे.अश्या गडावर संवर्धनचे काम करायचे म्हणजे तीव्र इच्छाशक्ती हवी.ती वाडी मालदेच्या तरुणांकडे आहे.

एक से भले दो..दो से भले सौ..
आपल्या गावाच्या उश्याला असणारा व आपली दैवत सांभाळणारा हा गड आपले प्रेरणास्थान आहे असे समजून काम करणाऱ्या वाडी मालदे गावच्या तरुणांच्या हातात हात मिळवला बा रायगड परिवाराने..
स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या सोबत बा रायगड परिवारही  सुमारगडाच्या संवर्धना साठी झटतो आहे. परिवाराचे  धूलिकण व मालदे गावातील तरुणांनी हातात हात घेवून गडावरील भुयार वजा पाण्याच्या टाके साफ केले, मानवनिर्मित गुहा मोकळ्या केल्यात, गडावर स्वछता व अतिरिक्त झाडी काढण्यात आली आहे, गडावरील वाट सुकर होण्याहेतूने गडावर अवघड टप्प्यात शिडी लावण्यात आली आहे, भगवा ध्वज लावण्यात आला आहे, स्थळदर्शक फलक लावण्यात आहेत.  बा रायगड परिवार सुमारगडावर संवर्धनाचे कार्य करीतच राहिल. पुढील काळात गडावरील वास्तुंना मातीच्या ढिगाऱ्यापासून मुक्त करू, पाण्या ही टाके साफ करणे, गुहा गाळमुक्त करणे इ. अनेक कामे नियोजित आहेत. मालदे गावातील सुमारगड संवर्धन समिती व बा रायगड परिवार सुमारगडावर संयुक्तरित्या संवर्धनाचे कार्य नेटाने पार पाडून सुमारगडाला सुंदरगड बनवतील यात तिळमात्र शंका नाही.

सुमारगड संवर्धनास आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे..या सामील व्हा या स्वराज्यकार्यात....



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter