A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

किल्ले कोळदुर्ग



 किल्ले कोळदुर्ग

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात पळशी गावाजवळ हा किल्ला आहे. महादेव डोंगर रांगेतील खानापूर उपरांगेत हा किल्ला येतो. डोंगर रांगेच्या धारेवर असून आकार त्रिकोणी आहे दोन बाजूस दरी असून एका बाजूस डोंगर सपाटी आहे. त्या बाजूस तटबंदी व बुरुज आहेत. स्थनिक लोक कुळदुर्ग किंवा काही जण राजवाडा पण बोलतात या किल्ल्याला. गडाचा लिखित उल्लेख कुठेच आढळत नाही किंवा एखाद्या लढाई पण प्रसंग नाही. सांगली गॅझेटिअर मध्ये एक उल्लेख येतो की येथील कोळी राजाने पन्हाळ्याच्या भोज राजा विरुद्ध बंड केले होते. तसेच संवर्धन कार्य करत असताना जवळपास 850 वर्षांपूर्वीचा चालुक्य कालीन मंदिराला व जैन साधूना दिलेल्या दानाचा शिलालेख आढळून आला आहे.

दगडांची रचीव तटबंदी व बुरुज, घरांचे जोते व खलबत्यांचे अवशेष, वीरगळ, सतीशीळा, तलाव, मंदिराचे दगड व शिल्प, शिलालेख असे अवशेष आढळतात. संवर्धन कार्य सुरू करण्या अगोदर हे शिल्प व घरांचे अवशेष अस्ताव्यस्त पडले होते. तसेच किल्ला आहे असे कोणाला माहिती देखील नव्हते. सध्या किल्ल्यात शेती केली जाते व निम्मा भाग वन खात्याच्या अत्यारिकेत आहे. 

बा रायगड परिवाराने हा किल्ला संवर्धनासाठी घेतल्या पासून इकडे भटक्यांची व शिवप्रेमींची पावले इकडे वळू लागली आहेत. गड भागत आढळलेली शिल्पे त्यात 3 वीरगळ, 1 सतीशीळा, 1 शिलालेख, शिवपिंड, 1 गोवत्स शिळा, 1 द्वारपाल शिल्प व इतर काही मंदिर शिल्प जमा केली व त्यांसाठी एक कट्टा तयार करून त्यावर ठेवली आहेत. तसेच घरांचे चौथऱ्याकडेला पडलेले दगड चौथऱ्यावर लावली आहेत.  तसेच गडावरील ठिकाणे दाखवणारा नकाशा व गडाची माहितीचा फलक लावण्यात आला आहे. 2017-2018 या वर्षात ऐकून 9 संवर्धन मोहिमा घेण्यात आल्या. त्यात जिल्यातील बऱ्याच शिवप्रेमी व दुर्ग प्रेमींनी सहभाग घेतला. अश्याच एका मोठया मोहिमेत जवळच असलेल्या भूपाळगड उर्फ बानूरगड चा चोरदरवाजा झाडी व मातीतून मोकळा करण्यात आला आहे.

कोळदुर्ग दुर्लक्षित व काहीसा नामशेष होण्याच्या मार्गावरील किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. कोणी इकडे फिरकत पण नाही. किल्ला कित्तेक ऐतिहासिक घटनांना उदरात घेऊन शांत झाला आहे. एखाद्या आलेल्या मोठ्या आक्रमणात उध्वस्त झाला असावा का असे वाटते. तसेच नंतर ही याची किल्ला येतीसाहिक वास्तू म्हणून निगा व संवर्धन झालेले दिसत नाही. 

सध्या गडावर लावलेला माहिती व नकाशाचा फलक मोडला आहे तो बसवण्याचे काम बाकी आहे.



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter