A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

किल्ले सुधागड



गडाचा इतिहास : 

संवर्धनाची गरज:- स्वराज्यासाठी पर्याय म्हणून ठरलेला,व छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला..दुर्गदुर्गेश्वर रायगडावर जसा महादरवाजा आहे तसाच किंबहुना साधर्म्य असणारा दरवाजा किल्ले सुधागडावर उर्फ भोरप्यागडावर आहे..काळाच्या ओघात नामशेष होणारे हे स्वराज्याचे अवशेष व जेवढं पदरात पडलं आहे ते सुधारून पुढील अनेक वर्षे ती वास्तू जपली जावी याकरता करण्यात आलेले प्रयत्न...

बा रायगड परिवाराने गडावर आजपर्यंत केलेले संवर्धन कार्य:

१९ फेब्रुवारी २०१७ रोजी किल्ले सुधागडावर मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा केला गेला.
ज्या शिवरायांनी आपले अवघे जिवनच गडकोटांवरच व्यतीत केले.ज्या प्रमाणे एक लेकरु आपल्या आईला सोडून लांब राहू शकत नाही.तद्वत शिवरायांनीही हा सह्याद्री व त्यावरील गडकोट हे कधीच सोडले नाहीत.गडकोट हेच त्यांचे घर होते.राज्य कारभार याच गडांवरुन त्यांनी केला.याच गडांवरुन इशारदी केल्या मावळ्यांना अवघ स्वराज्य सुखा समाधानं नांदत होत.
गडावरच राहणार्या राजांची जयंती गडावरच या पायंड्याला सुरुवात केली.पहिल्या वहिल्या या संकल्पनेत १५० च्या वर शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता.यावेळी गडावर साफसफाई तसेच बरेच संवर्धनाचे कार्य करण्यात आले.भोराई देवीच्या मंदिराबाहेर अनेक विरगळ अस्थाव्यस्त पडल्या होत्या.त्या सर्वांचे मोजमाप घेऊन त्या सर्व एका ओळीत बाहेर ठेवण्यात आल्या.याच वेळी सुधागडावर अविरत श्रमदान करुन तेथील महादरवाजा परिसरातील माती काढली ट्रेक क्षितिज व स्थानिक शाळा कॉलेज यांच्या मदतीने त्यांनी आधी दरवाजा पुर्ण मोकळा केलेला होता.पण,नंतरच्या काळात पावसाने माती पडून तो पुन्हा गाडण्याच्या मार्गावर होता.ती माती काढण्यात आली.तसेच संपुर्ण तटबंधी हि झाडा झुडपांच्या विळख्यात अडकलेली होती.तिला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रण व शपथ परिवाराने पालखीस्थित शिवरायांच्या समोर  घेतली.पुढे अनेक कष्टाळू हात परिवारास जमेल त्या अंगाने मदत करत होते.कुणी खोरे,घमेले साहित्य दिले..कुणी झाडे कापायची कटर मशिन दिली.त्यानंतर किल्ले सुधागडावर साधारण  आजतागत ५० च्या वर संवर्धन मोहिमा घेण्यात आल्या.आजमितीला बर्यापैकी तटबंधीने मोकळा श्वास घेतला आहे.काही पाण्याच्या टाक्या ज्या कायमच्याच नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या त्यांना पुन्हा नवसंजिवनी  देण्यात आली.त्यांच्यातील गाळ उन्हाळ्यात काढण्यात आला.त्यामुळे,त्या आता पावसांत पुन्हा स्वच्छ पाण्याने खळाळून भरणार होत्या.

कमळतळ्याच्या बंधार्याच्या उजव्या बाजूला काही समाध्या आढळून आल्या त्या समाध्या पुर्णपणे मातीत गाडलेल्या होत्या त्या समाध्यांच्या भोवतालची माती काढून त्यांना पुन्हा एकदा मोकळा श्वास देण्याचे मोलाचे कार्य केले गेले.पुढे मागे या समाध्यांचा इतिहासही आपणासमोर मांडण्यात येईल अर्थात त्यास सबळ पुरावे आल्याच्या नंतर.
त्याचप्रमाणे गडावर येणार्या दुर्गप्रेमींना गडावर असलेल्या विविध वास्तूंची माहीती मिळावी.त्यांना कोणत्या दिशेस काय आहे तसेच ठराविक वास्तूंचा जसे महादरवाजा,विरगळ आदी गोष्टींच्या माहीतीचे व किल्ल्यावरील वास्तूंच्या दिशादर्शकांचे फलक धोंडसे व ठाकूरवाडी दोनही गावच्या बाजूने मार्गावर व किल्ल्यावर लावण्यात आले.
रात्रीच्या अंधारात व पावसाळ्यात धुक्यात अनेक जण पठारावर वाट चुकत असत त्या करता पठारावर पंत सचिवांच्या  वाड्याप्रयत्न चुन्याने रस्ता ला मार्किंग केली गेली.
सुधागड हा परिसरात भोराईचा डोंगर म्हणुन प्रख्यात आहे.नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर येथे भक्तगण येत असतात.येथे महाप्रसाद,पुजा यात्रोत्सव आदि कार्यक्रम ९ दिवस मोठ्या उत्सवात साजरे केले जातात.या कार्यक्रमात सेवा म्हणून दरवर्षी बा रायगड परिवारामार्फत सेवा मोहिम राबवली जाते व भोराई मंदिर ट्रस्टला थोडक्या प्रमाणात मदतही केली जाते.
गडावर विस्तिर्ण पठार आहे व वृक्षारोपणास मोठा वाव असल्याने दरवर्षी शक्य होईल तितक्या प्रमाणात किल्ल्यावर वृक्षारोपण केले जाते

बा रायगड परिवाराच्या माध्यमातून गडावर जी ठोस कामे केली गेली आहेत.त्याचा आढावा :-

१)तटबंधी स्वच्छता:-

२)तळ्याच्या महादेवाच्या मंदिराचे पुनर्बांधकाम:-

३)महादरवाजाच्या आतील माती काढणे:-

४)पिण्याच्या पाण्याचा साफसफाई:-

५)महादरवाजास कवाडे बसविण्याचे कार्य:-

६)गजलक्ष्मी मंदिर:-

७)पुर्वेकडील बुरुजावरील पाण्याचे टाके:-

पुढील उद्दिष्टे : गडाचा विस्तार खूप मोठा असल्याने गडावर बरेच काम बाकी आहे..लाकडी दरवाजाची देखभाल तसेच पाण्याचा प्रवाहाचा मार्ग करून अवशेष जपले जावेत यासाठी तजवीज करण्यात येणार आहे..येणाऱ्या काळात गड राबता ठेवून गडावरील अनेक अवशेष उजेडात आणण्याचा मानस परिवाराचा असेल...



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter