A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

दुर्ग लिंगाणा संवर्धन



दुर्ग लिंगाणा संवर्धन

__दुर्ग लिंगाण्याचा सुळका जितका मनमोहक तितकाच तो उरात धडकी भरविणाराही आहे.प्रत्येक रुतुंत तो आपले वेगवेगळे रुपडे दाखवत असतो.महाड नजिकच्या बाणकोट खाडीत पोर्तुगिज,इंग्रज इत्तदेशीय व्यापार्यांची जहाजे लागायची त्या जहाजांतील माल या घाट वाटा व नाळींच्या मार्गे वरघाटी आणला जात होता.त्या घाटवाटांवरच काही बड्या व दानशूर व्यापार्यांनी बौद्ध भिक्षुकांसाठी,त्यांच्या अध्ययन व राहण्यासाठी काही गुहा खोदल्या.परंतू तो कालखंड स्थिरतेचा होता.त्यांच्या नंतरच्या कालखंडात अनेक शाह्यांच्या आक्रमणाखाली हा आपला सर्व परिसर पिचला गेला व्यापारावर बंधने आली.परिणामी या सर्व गुहा व इतर बांधकामाचा उपयोग या व्यापार मार्गांच्या सुरक्षेसाठी केला जाऊ लागला.यातीलच काही गुहा लिंगाण्यावरही आहेत.अशीच गुहा रायगडावरही आहे जिला आपण आंधारी गुहा संबोधतो.अशाच गुहांचा संग्रह महाड मध्येही आहे.ज्याला आपण महाड लेणी संबोधतो.या सर्व लेण्या गुहांची ठिकाणे  आपण नकाशावर घेतली तर आपल्या लक्षात येते की हा एक व्यापारी मार्ग होता.
     लिंगाणा सुळका बेलाग व निर्भिड त्यामुळे महाराजांनी त्यावर किल्ला बांधून त्याचा उपयोग कारागृह म्हणून केला.पेशवे कालखंडा पर्यंत लिंगाण्यावर वावर होता इंग्रज राजवटीत किल्ल्यांना दुखा:चे दिवस आले.त्यानंतर सर्वभक्षी काळाच्या मुखात किल्ल्यांवरील बरेचशे अवशेष गेले.त्यात दुर्ग लिंगाण्याचे दुर्गवैभवही गेले.थोड्या फार प्रमाणात काही जे अवशेष शिल्लक आहेत ते आपल्या क्लाईंबिंग रुटवर नाहीत.मुळ किल्ला विरुद्ध दिशेला रायगडाच्या बाजूने आहे.या दुर्ग लिंगाण्याने अनेक राजकैद्यांच्या किंकाळ्या ऐकल्या आहेत.त्याने देश व कोकणाची पोकळी भरुन काढत संदेश वहन केले  आहे.त्याने रायगडावरील आपल्या धन्याचा आदेश जिवा पल्याड पेलणार्या रणमर्द फाकड्या मावळ्यांना कित्येक वर्षे आपल्या अंगाखांद्यावर इमाने इतबारे वागवले आहे.तेथे पहारा देणार्या मराठी हशम मावळ्यांचे ते घर होते.ते आपल्या पुर्वजांचे श्रद्धा व कर्मस्थान होते.त्याला एकदा डोळे भरुन पाहूयात.
दोन हाताने जमेल तेवढे संवर्धन करुयात..
     सह्याद्रीचा सन्मान करत,मायबाप निसर्गाच्या नियमांचे तेथील प्राणी,पक्षी यांच्या वास्तव्याचे भान राखत एक दिवस सह्यसख्यांसोबत तो दुर्ग लिंगाण्याचे दुर्गवैभव याची देही याची डोळा पाहायचे व जमेल तेवढे सावरायचे आहे. 

लिंगाणा वर अशीच चढाई करणे अवघड आहे तिथे परिवारातर्फे संवर्धन कार्य केले गेले आहे. मुख्यत्वे खालील कामे  पार पडली आहेत.  
अतिरिक्त झाडी, गवत नष्ट केले गेले. घरांचे-चौथऱ्यांचे अवशेष व्यवस्थित केले गेले. 
गडावर जाण्यासाठी असलेली वाट व्यवस्थित केली, काही पायऱ्यांची डागडुजी केली गेली. 
पूर्वीच्या पायऱ्या ज्या ठिकाणी उध्वस्त केल्या आहेत त्या ठिकाणी तसेच प्रस्तरारोहण मार्गावरून किल्ल्याकडे येणाऱ्या ट्रॅव्हर्स वर लोखंडी रोप लावून मार्ग सुरक्षित केला. 
गडावर स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज उभारला आहे. 
पाण्याच्या टाक्यातील गाळ काढला गेला. 
गडावरील अवशेषांचे मोजमाप अन गडाचा नकाशा तयार केला आहे. 
पाने गाव ते किल्ला अन पुढे मोहरी पर्यन्त दिशादर्शक फलक लावले आहेत. 

अजून बरीच कार्य नियोजित आहेत यासाठी प्रस्तरारोहनाचे तंत्र अवगत असलेलं अन निधड्या छातीचे वीर लागणार आहेत. आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आम्ही दुर्गप्रेमींना करतो...


धन्यवाद...



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter