A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

गजलक्ष्मी मंदिर



गजलक्ष्मी मंदिर

गडावर काही शिल्प खूप आकर्षक अन लक्षवेधी असतात. किल्ले सुधागडावर सुद्धा असेच एक गजलक्ष्मी शिल्प आहे. वाड्याकडून जाताना भोराई मंदिराच्या अगोदर डाव्या बाजूला हे गजलक्ष्मी शिल्प आहे. गतकाळात या शिल्पावर छोटेखानी मंदिर स्वरूपात बांधकाम होते. 

मध्यवर्ती कमळावर विराजमान झालेली चतुर्भुज माता लक्ष्मी आणि तिच्या उजवीकडे अन डावीकडे उदककलश सोंडेमध्ये घेऊन (मातेवर जलाभिषेक करण्यासाठी) उभे असलेले हत्ती असे या शिल्पाचे स्वरूप असते.  देवी लक्ष्मीच्या दोन हातांत कमळ, उजवीकडील हात अभयमुद्रेत तर डाव्या हातातील कलशातून पडणारे सुवर्ण दाखविले जाते.

अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रमोदिनीम्।
श्रियं देवीमुप ह्वये, श्रीर्मा देवी जुषताम्।।

या श्लोकातील हत्ती हे पावसाच्या ढगांचे रूपक आहे. पुराणात पृथ्वीला लक्ष्मी माता संबोधले आहे. हत्ती हे पर्जन्याचे संबोधक आहेत तर कमळ हे अत्यंत पवित्रपुष्प समजले जाते. ग्रीष्म ऋतूत पूर्ण पृथ्वी उन्हाच्या ज्वाळांनी तप्त झालेली असते आणि तिलाच हरित करण्यासाठी आणि धरणीवरील जीवनात नवचैतन्य येण्यासाठी  पर्जन्यवर्षाव होत असतो. त्याचीच आखणी या शिल्पात केलेली आहे. अशी ही गजलक्ष्मी समृद्धी अन ऐश्वर्याचे प्रतीक मानली जाते. सृजन ही खूप मोठी शक्ती स्त्रीकडे असते. जन्म या घटनेशिवाय सर्जनशील कल्पना सुचणे, नवनिर्मिती होणे, वृक्ष-लता रुजणे, त्यांना फळे-फुले येणे, धान्य उगविणे अशा अनेकविध गोष्टींत सृजनाचा आविष्कार होत असतो. माणसाच्या मनात उमलणाऱ्या भावना, त्याला सुचणाऱ्या कल्पना, त्यातून त्याच्या हातून घडणाऱ्या सर्जनशील गोष्टी यांमुळे तो वेगळा ठरत जातो. या साऱ्याला 'गजलक्ष्मी' पावित्र्याचे अधिष्ठान देते. यास सृजनशीलतेचे प्रतीक सुद्धा मानले जाते.

मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि।
पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीः श्रयतां यशः।।

हे देवी, तुझ्या प्रभावामुळे माझ्या इच्छा पूर्ण होवोत. माझे संकल्प सिद्धीला जावोत. माझ्या वाणीला सत्यता प्राप्त होवो. पशूधन, अन्नाची वृद्धी होवो. माझ्या घरी 'श्री'चा वास होवो. मी यशवान, कीर्तिवान होवो.


अशा हा पृथ्वीदेवतेला बऱ्याच ठिकाणी साधे छप्पर सुद्धा नसते. किल्ले सुधागडवर असलेल्या गजलक्ष्मी शिल्पावर पूर्वीच्या काळात छप्पर होते तसे बांधकाम अन खांबांचे अवशेष दृष्टीस पडत होते.  या अशा शिल्पांचे जतन, संवर्धन करणे ही आपली शिवप्रेमींची जबाबदारी आहे.  याने पुढील काळात होणारी शिल्पांची झीज थांबू शकते, त्यांचे आयुर्मान वाढेल या उद्देशाने बा रायगड परिवाराच्या माध्यमातून या गजलक्ष्मी शिल्पास एक छोटेखानी मंदिर अर्पण केले आहे. लोकसहभागातून उभारलेल्या या मंदिराचे शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२० रोजी लोकार्पण केले...

या अशा अनेक कार्यात आपणा सर्वांचे पाठबळ नेहमीच राहिले आहे अन यापुढेही राहील असा विश्वास आहे...

धन्यवाद...



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter