A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

अवचितगड तोफ



बा रायगड परिवाराची पहिली अभ्यास मोहीम १३ ते १७ ऑक्टोबर २०१६ दरम्यान किल्ले रायगडावर पार पडली.  या पहिल्या वहिल्या मोहिमेस मार्गदर्शन राहिले ते या गडदुर्गांच्या निस्पृह वारकरी दस्तुरखुद्द श्री.आप्पासाहेब परब यांचे. 
आपले संबंध आयुष्य गडकिल्ल्यांच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेल्या आप्पांकडून काही जबाबदारी मिळणे म्हणजे परमभाग्य..
रोह्याच्या खाडीवर अन या भागातून होणाऱ्या व्यापारावर नजर रोखून असलेला महत्वाचा अन लढाऊ किल्ला म्हणजे 'अवचितगड'.
पूर्वी अवचितगडावर एक तोफ होती जी आप्पानी पहिली होती पण आता ती तिकडे नव्हती. राहाळपरिसरातच कुठंतरी ती हरवली असण्याची , गाडली गेली असण्याची दाट शक्यता होती. 
आप्पांनी परिवाराच्या धुळीकणांना त्याच तोफेचा शोध घेण्याचे आवाहन केले. आप्पांनी केलेले आवाहन परिवाराच्या मनोज थिटे अन सौरभ घरट या जोडगोळीने स्वीकारले अन विडा उचलला या शोधमोहिमेचा..

पुरातत्व खात्यात कार्यरत असणारे श्याम पवार यांच्या कडून एक तोफ २००० साला पासून नाहीशी झाली आहे असे खात्रीलायक समजले. म्हणजे दैदिप्यमान इतिहासाचा वारसा तब्बल सोळा वर्षे काळाच्या आड होता.

जसा वेळ मिळेल तसे परिवाराचे सदस्य अविचगडाच्या रहाळात शोध घेत होते. तीव्र उतार, जंगल, झाडेझुडपे पालथी घालत शोधकार्य चालू होते. एक नाही दोन नाही तब्बल १० मोहिमांमध्ये हाती यश लागले नाही. पण कोणीही हरणार नव्हते अन घेतला वसा टाकणार नव्हते. 
१५ डिसेंबर २०१६ रोजी अकराव्या मोहिमेचा एल्गार सौरभ घरट यांनी केला. अथक प्रयत्नांनी पोरांच्या कष्टाला यश आले अन एका उतारावर मातीने पूर्णपणे गाडलेल्या अवस्थेत तोफ दृष्टीस पडली. अन एकच जल्लोष झाला. मेहनत फळाला आली. 
विशेष म्हणजे या तोफेत अजूनही एक गोळा अडकून आहे. 
या मुलूखमैदान तोफेचा दराराच जणू त्यातून प्रतीत होतोय. 

तब्बल सोळा वर्ष ही तोफ स्वतःचे अस्तित्व टिकवत या निसर्गाशी झगडत होती. अवचितगड रहळातील स्थानिक मुलं , शिवशंभू प्रतिष्ठाण अन बा रायगडच्या सदस्यांनी दोन दिवसीय मोहिमेत ही तोफ गडावर सुखरूपपणे पोचवली. 

लढाऊ बाण्याचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक ठेव्यास गतवैभव प्राप्त करून दिल्याचे सुख प्राप्त झाले. 

ही तोफ शोधण्यात परिवाराचे निष्ठावंत धूलिकण मनोज थिटे, सौरभ घरट, रोहित घरट, विकी शेलार, विशाल निकम यांचा सिंहाचा वाटा आहे. 
बा रायगड परिवाराच्या रायगड विभागाचे हे यश आहे. 

ही तोफ परिवारासाठी खूप प्रेरणादायी आहे.



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter