A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

सुमारगड शिडी



सुमारगड शिडी

जावळीच्या खोऱ्यातील किर्रर्र जंगलात एकाच रांगेत असणारे हे दुर्ग जावळीच्या अभेदयतेची निशाणी आहेत. महिपतगड - सुमारगड - रसाळगड हे एका रांगेतील तीन गडांची शृंखला.

खेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे.
सुमारगड हा नावाप्रमाणेच "सुमार" आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे. 

महिपतगड व रसाळगडाच्या पायथ्याशी गाडी जातेय म्हणून आता चढाई सुकर झाली आहे. पण सुमारगड अजूनही स्वतःची दुर्गमता राखून आहे. पायथ्यापासून सुमारगड चढणे म्हणजे दमछाक करणारी चढाई.  त्यात शेवटच्या टप्प्यात ताशीव कडा असल्याने मार्ग नाही. त्यामुळे पूर्वी एक शिडी लावून मार्ग काहीसा सुकर केला पण कालांतराने तीही मोडकळीस आली अन धोकादायक झाली. 

सुमारगड जरी भटकंती साठी उत्तम किल्ला असला तरी स्थानिकांसाठी ते तीर्थक्षेत्र आहे. गडावर शंभूमहादेवाचे पुरातन ठाणे आहे अन दरवर्षी वाडी मालदे गावातील ग्रामस्थांचा महाशिवरात्री ला मोठा उत्सव साजरा होतो. स्थानिक गावकऱ्यांच्या साथीने परिवाराने गड संवर्धनाला घेतल्यावर गडाला नवीन शिडी अर्पण करण्याचे ठरवले. ग्रामस्थांना , पर्यटकांना अन दुर्गपप्रेमींचा प्रवास यामुळे सुकर होणार होता. परिवाराने ग्रामस्थांच्या साथीने हा विडा उचलला. ग्रामस्थ साथीला आहेत म्हणून परिवार गडावर उत्तमरीत्या काम करू शकतोय. 

शिडी निर्माणाचे काम वाडी मालदे गावातील भार्गव चव्हाण अन आण्णाजी चव्हाण यांना दिले. त्यांचा फॅब्रिकेशन चा व्यवसाय असल्याने त्यांनी हे काम चोख पार पाडले. शिडीची जागा , मोजमाप ई सर्व जबाबदाऱ्या गावकऱ्यांनी इमाने इतबारे पार पाडली. परिवाराला शिडीसाठी लागणारी आर्थिक बाजू सांभाळायची होती. नियोजित वेळेत शिडीचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले. अखंड शिडी वर शक्य नव्हते म्हणून सुट्या भागात बनवून गडावर नेऊन नट बोल्ट च्या साहाय्याने बसवायचे नियोजन ठरले. 
सुमारगडची जीव काढणारी चढाई अन त्यात शिडीचे सुटे वजनी भाग वर नेणे म्हणजे जिकरीचे काम. पण ग्रामस्थ व परिवाराच्या सदस्यांनी दोन दिवसात सर्व साहित्य गडावर नेले. ३ मार्च २०१९ रोजी गडावर शिडी बसविण्याचे अंतिम काम करण्याचे ठरले त्याप्रमाणे ग्रामस्थ, परिवाराचे स्थानिक धूलिकण अन मुंबईचे काही सदस्य ठरलेल्या वेळेला गडावर पोचले. मार्च म्हणजे उन्हाचा जबरदस्त तडाखा अन त्यात खडी चढाई याने सर्वांचे जीव मेटाकुटीला आलेले पण हार मारतील ते मावळे कसले या उक्तीप्रमाणे ध्येयवेड्या सदस्यांनी ही जबाबदारी लीलया पेलली. देवळाच्या खिंडीच्या वरच्या बाजूला जिकडे जुनी शिडी होती तिकडेच ही शिडी लावण्यात आली.
फॅब्रिकेटर स्वतः सोबत असल्याने गडावर व्यवस्थित शिडी लावली गेली. अन घेतलेला ध्यास पूर्ण झाला.

या शिडीने गावकऱ्यांची , दुर्गप्रेमींची गडावर येणारी संख्या वाढणार आहे पर्यायाने गड राबता राहणार आहे. अन सुमारगडचा सुमारपणा जाण्यास मदत होणार आहे. 

या सर्व कार्यात मोलाचा वाटा होता वाडी मालदे गावातील ग्रामस्थ. स्थानिकांकडून गडसंवर्धनासाठी एवढी साथ मिळणे हेच खूप प्रेरणादायी आहे. तसेच परिवरच्या रत्नागिरी विभागाचे विशेष कौतुक ज्यांनी हे कार्य तडीस नेले. 

या अन अशी अनेक कार्य परिवाराच्या माध्यमातून होत राहतील आपण ही कार्यात सहभागी होऊन महाराजांच्या इतिहासातील भूगोल टिकवण्यासाठी निमित्त व्हा. 


धन्यवाद.



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter