A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

सांगली- कोल्हापूर पूरग्रस्त सेवा मोहीम 



२०१९ च्या पावसाने महाराष्ट्र भर थैमान घातले आणि त्यात सांगली अन कोल्हापूरला आजवरच्या सर्वांत मोठ्या पुराने उध्वस्त केले. सांगली कोल्हापूरच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र एकवटला. परिवाराने सुद्धा या पुरग्रस्तांसाठी स्वतःला झोकून दिले.

बा रायगड परिवार सेवा मोहीम अंतर्गत पुराच्या पार्श्वभुमीवर परिवाराने मदतीचे अवाहन केले. त्यातून मदतीचा ओघ आला. ती मदत आम्ही सगळीकडे वाटप केली..फुल न फुलाची पाकळी म्हणून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या अनेकांनी आपले कर्तव्य बजावले...बा रायगड परिवाराचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असल्याने सांगली ,कोल्हापूर भागात आपलेच काही सदस्य परिवाराचे काम इमाने-इतबारे पाहत आहेत,त्यामुळेच मदत ही योग्य जागी कशी पोहचली जाईल याची दक्षता परिवाराने घेतली...

महत्वेकरून पूर ओसरल्यावर ज्या ठिकाणी खरंच आवश्यकता होती अश्या ठिकाणांचा,गावांचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला त्यात..जुने चावरे, जुने पारगाव, निलेवाडी, परबतवाडी, अंकलखोप, बहे बोरगाव, सुर्यगाव, आष्टा, शिरगाव, सांगली,राजापुरवाडी, धरणवाडी, लक्ष्मीमळा धानवड, या ठिकाणी गृहपयोगी वस्तूंचे किट तैयार करून पोहचवण्यात आले शिवाय गावाच्या वेशीपासून ते गल्ली बोळ्यापर्यंत ब्लिचिंग पावडर व फिनेल टाकण्याचे काम करण्यात आले..शिरगाव येथील हवालदारनगर येथे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले होते ,मुंबईचे डॉ.तेजस लोखंडे , सौ.चैत्राली कारेकर व अश्विन निगवेकर यांनी ही कामगिरी बजावली...सांगली विभागात श्री अरुणदादा पाटील,योगेश सुतार,महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेवा पुरवण्यात आल्या..वाठार येथे मोफत हॉलची व एक वेळेच्या जेवणाची सोय श्री. राहुल पोवार    यांनी केली...विजय धुमाळ यांनी एका घरासाठी दरवाजा व खिडकी देण्याचे काम पूर्णत्वास नेले...शिवअस्मिता सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्यात मोलाचा हातभार उचलला(येत्या काही दिवसात ते पोहचवले जाईल.)

श्री.अरुणदादा पाटील, श्री.भाई बिचकर, श्री.योगेश सुतार यांच्या नेतृत्वामध्ये बा रायगड परिवाराच्या सर्वच धुरंधरांनी (विशेषतः बा रायगड परिवार कोल्हापूर विभाग व बा रायगड परिवार सांगली विभाग)  प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवला...मातीने माती साठी निर्माण केलेली नाती जुळून आणत प्रत्येक जण या मदत कार्यासाठी झटत होता,आभार प्रदर्शन करण्याचा खरंच हा काळ नाही पण तुम्हा सर्वांचे बा रायगड परिवारातर्फे खूप खूप कौतुक... अशीच साथ व सोबत राहून सुराज्य निर्माण करत माणुसकी जपुयात...
 
धन्यवाद!



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter