A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

भामरागड-गडचिरोली पूरग्रस्त सेवा



ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते, नाहीतर दुनियेत सर्वकाही मिळवण्यासाठी प्रेम पुरेसे आहे.

बा रायगड परिवार अन मौदा ग्रामीण नागपूर येथील तरुणांच्या साहाय्याने भामरागड गडचिरोलीच्या पुरग्रस्तांसाठी असेच प्रेम वाटून आले.

आपली स्वतःची सर्व ताकद लावत गडचिरोलीच्या दुर्गम भागात प्रेम भावना जोपासण्यात यश मिळवलं आहे.

दुर्गम अति दुर्गम भाग असल्याने जनसामान्यांपर्यन्त न पोचनारा आदिवासी बांधवांचा टाहो परिवाराच्या मौदा, नागपूर टीम ने ऐकला अन सज्ज झाले कर्तव्यपूर्ती साठी.

१४ सप्टेंबर २०१९ रोजी टीम गृहउपयोगी साहित्याचा पूर्ण संच असलेले १५० किट घेऊन शिवरायांचा आशिर्वाद घेऊन भामरागड कडे रवाना झाले. येथे पोचून स्थानिकांच्या मदतीने   कृष्णार या गावी जाऊन प्रथम मदत कार्य केले. पुराने बराच भाग प्रभावित असल्याने अन घनदाट जंगलांमुळे परिस्थिती बिकट झाली होती. पण मागे हटतील ते शिवरायांचे मावळे कसले. 
जिकडे पोचता येत नाही अशा ठिकाणी ट्रॅकटर च्या साहाय्याने रात्रीच्या अंधारवाटेपर्यंत  गरजूंच्या घरापर्यंत पोहचवले..

त्या आदिवासी बांधवांचा रोजचा जगण्यासाठीचा संघर्ष खूप काही शिवकवून जातो.  मदत केल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पराकोटीचे समाधान प्राप्त करून गेला. 

पूरग्रस्त भागात मदतकार्य केल्यानंतर टीम वंचितांच्या अंधारमय आयुष्यात प्रकाशवाट दाखवणाऱ्या महर्षी श्री. प्रकाश आमटे यांनी नंदनवन केलेल्या हेमलकसा गावात मुक्कामासाठी आली. येथील लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे मानवतेचा  मूर्तिमंत उदाहरण. प्रकाशदादांची संस्था पुरग्रस्तांना उभं करण्याचं कार्य नेटाने करत आहे. येथे राहिलेल्या ८० साहित्यसंच प्रकाशदादांच्या हातात सुपूर्द केले. 

परिवाराचे अन मावळ्यांचे श्री. प्रकाश बाबा आमटे यांनी तोंडभरून कौतुक केले अन पुढील कार्यासाठी शुभेच्छास्वरूप पाठबळ दिले. 

या कार्यात परिवाराच्या  मौदा, नागपूर येथील श्रीधर वडे, श्याम नारनवरे, अतुल कडू, संजय वडे, प्रफुल बर्गतकर, इंद्रापाल बावणे, रोशन बावणे, नितीन डोंगरे, सत्यम गिरडकर तसेच स्थानिक सहाय्यक चिनुदादा महाक व लालसूदादा नागोटी  महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. 
तुम्हा सर्वांचा अभिमानच नाहीतर गर्व आहे परिवाराला. असेच उत्तोरोत्तर कार्य वाढत राहो..
तसेच मदतकार्यात ज्ञात-अज्ञात हातांचे मनस्वी आभार. श्री. प्रकाश आमटे यांचे अन त्यांच्या संस्थेचे आभार केवळ शब्दात व्यक्त करू शकत नाही.

दुर्गम भागात परिवाराच्या कार्यपद्धतीला अनुसरून कार्य पोचत आहेत , आमचे शिलेदार कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे..



Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter