A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

भटकंती



अभ्यास मोहिम व वर्धापनदिन 

अभ्यास मोहिम व वर्धापनदिन 

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे बा रायगड परिवाराचा वर्धापनदिन. दरवर्षी बा रायगड परिवार कोजागिरी पौर्णिमेला अभ्यास मोहीम घेत असतो. सुरवातीचे तीन वर्षे बा रायगडावर अभ्यास मोहीम घेतल्यानंतर चौथे वर्ष किल्ले राजगडावर सोहळा होऊ घातला..

     रायगड म्हणजे केवळ सिंहासन सदर व होळीचा माळ म्हणजे रायगड नव्हे.रायगड अभ्यासू न चक्षू नजरेने पहायचा झाल्यास पाच दिवस लागतात. तब्बल पंचवीस वर्षे अधिवास राहिलेल्या राजगड सुद्धा समजून घेण्यासाठी यथोचित वेळ द्यावा लागतो. या मोहिमेत उत्तम व्याख्याते(इतिहासकार) यांच्या लोभस वाणीने रायगड / राजगडावर घडलेला इतिहास जिवंत करतात. दोन - तीन दिवस गडाच्या अधिवासात मन शुद्ध होते. 

"जो समाज स्वत:चा इतिहास विसरतो.तो समाज एक नविन उज्वल व दैदिप्यमान  पिढी कधीच निर्माण करु शकत नाही."

होय,

जर तुम्ही सुसंस्कृत मुलेच घडवू शकला नाहित तर उज्वल पिढि निर्माण कशी करणार.ते करण्यासाठी तुम्हाला प्रेरणेची गरज लागणार ती मिळते इतिहासातून.तात्कालीन राजकीय,आर्थिक,धार्मिक परिस्थितीत आपल्या कुटुंबा सोबतच इतरांचाहि शत्रू पासून संरक्षण करत.एक स्वतंत्र्य राज्य निर्माण करणे.हे खुप कठिणतम कार्य आहे.सर्व सोयी असताना राज्य निर्माण करणे व काहीही नसताना प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्य उभारने म्हणूनच मला.मराठ्यांचा इतिहास हा जगातील अव्वल क्रमांकातील लढाच वाटत आलाय नव्हे आहेच. 

अभ्यास मोहीम म्हणजे दुर्गअभ्यासकांच्या सहवासात इतिहासाचे धडे गिरवत शिवकाळात हरवून जाण्याचा एक अभूतपूर्व सोहळा. आजवर चार अभ्यासमोहिमेत श्री. आप्पा परब, श्री. सदाशिव शिवदे, श्री.पांडुरंगजी बलकवडे, श्री.पराग लिमये , श्री. अरुण पाटील, श्री. प्र.के. घाणेकर यांचे मार्गदर्शन बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. 
हे स्वराज्य उभे राहिले ते असंख्य पराक्रमी मावळ्यांचा जीवावर. शिवकाळातील सरदार घराण्यातील वंशजांचा यथोचित सन्मान अभ्यास मोहिमेत केला जातो. कान्होजी जेधे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, मानाजी पायगुडे, नेतूजी पालकर , हैबतराव देशमुख आदी खाशा सरदारांची उपस्थिती अभ्यास मोहिमेला लाभली आहे. 
गडावरील मशाल मिरवणूक व भजन-गोंधळाचा कार्यक्रम तर शिवकाळात घेऊन जाणारा असतो. 

इतिहासाचा धांडोळा, दुर्गवास्तूंची सजावट, मिरवणूक, गोंधळ - भजन, मावळ्यांच्या वंशजांचा सहवास, इतिहासअभ्यासकांचे मार्गदर्शन, भटकंती इ सर्वानी मिळून एक परिपूर्ण सोहळा परिवाराच्या माध्यमातून शिवप्रेमींसाठी आयोजित केला जातो अन शिवकाळ जगला जातो. 

आपणही दरवर्षी परिवाराच्या अभ्यासमोहिमेत सहभागी व्हा अन एका अविस्मरणीय सोहल्याचे साक्षीदार व्हा..

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter