A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

भटकंती



रायगड प्रदिक्षणा

"प्रदक्षिणेसी अवघड पुजिला तो रायगड,
शिवतिर्थाचा गड तो दुर्गाधिपती शोभला...!"

दुर्गत्रिशतकावली पोथीतील या दोन ओळी.
दोन वाक्यात सर्व सार सांगणारे कवी आपल्या पवन पावन हिंदू भूमीत होऊन गेले.
 ते म्हणतायेत,
"प्रदक्षिणेसाठी अवघड असा रायगड महाराजांनी पुजिला,
तिर्थ म्हटलय त्याला..
तिर्थ क्षेत्राचा दर्जा दिलाय. होय गडे हो महाराष्ट्रातील हे एक तिर्थक्षेत्रच होय.
तो दुर्गांचा अधिपती शोभला..
बेलाग बुलंद रायगड त्याचे दुर्गमत्व,स्वराज्याला लाभलेला एकांडा शिलेदार त्याचे ताशिव कडे हे त्याला नैसर्गिक संरक्षत्व बहाल करतात. जिथे विकनेस पॉईंट आहेत तेथे महाराजांचे दुर्ग विज्ञान दिसते. कमी खर्चात कमी माणूस बळात किल्ला लढावू बनवता येतो??
होय, येतो..  
त्याचे उदाहरण म्हणजे आपले गडकोट.
हुकुमतपन्हा किताब धारण करणारे रामचंद्र पंत अमात्य बावडेकर आपल्या "आज्ञापत्रात" या दुर्गांची महती सांगतात..
शिवरायांची रणनिती वर्णितात..
त्या रणनितीला हा खंदा शिलेदार म्हणजे  "दुर्गदुर्गेश्वर रायगड" ...
आजतागत कित्येक अभ्यासक संशोधकांनी रायगडाच्या नाणे दरवाच्या उंबरठ्यालाच आपली मरणशैय्या समजून तेथे वास्तव्य केले.
कवी भुषणांनी वर्णिलेला, इंग्रजांनी धास्ती घेतलेला हाच तो दुर्गांचा राजा 'रायगड'?
होय हाच तो आणि त्याच्या अंगा खांद्यावर असणारी हर एक वास्तू, हर एक इमारतीचा चौथरा, तळी, पाण्याचा टाकं अस कित्येक कित्येक... या संशोधकांनी आपल्या चक्षू नजरेने शोधून काढले आणि लोकांसमोर मांडले..

"या इहलोकाची आपली जीवन यात्रा संपवून शिवराय निजधामास गेले. शिवनेरीवर जन्मलेली ही शिवसुर्य ज्वाला तिन्ही काळांना भेदून गेली."

आपल्या चिरंतन आयुष्याच्या पाऊल खुणा या रायगडावर सोडून ते गेले खरे
पण ते खरेच गेले काय?

तर नाही...!

या महाराष्ट्र देशीचे स्वामी त्या रायरीच्या त्रिशुंगी पर्वतावर अखेरची चिरनिद्रा घेत आहेत. शिवरायांसोबतच त्या बत्तीस मण सुवर्ण सिंहासनाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी कित्येक रणधुरंधर योद्धयांनी  स्वराज्याची तुळस राखली जावी म्हणून जिवंतपणीच आपल्या घराचा मसणवटा केला. ते सर्वच आपल्या पराक्रमायोगे या रायरीवर आजही त्यांच्या धुलीकणांच्या स्वरुपात वास करत आहेत.
आमचे इमान तिथं पर्यंत पोहोचले ना तर पौर्णिमेची गरज नाही. त्या पराक्रमाच्या स्वयंप्रकाशाने प्रेरीत झालेल्या प्रकाशमान योद्धयांच्या तेजस्वी लढायांनी निर्माण झालेला प्रकाशच पुरेसा आहे. मग ती रात्र अमावस्येची का असेना.

या पराक्रमाचा वारसा उराशी बाळगत व त्यांच्या या चरणधुळीशीच आपली बरोबरी करणारा हा बा रायगड परिवार या रायरी दुर्गाच्या साक्षीने रायरी वरच स्थापन झाला. संवर्धन,आरोहण, समाजकार्य इत्यादी मोहीमांतून अनेक निष्ठावंत सहकारी कार्यास जोडले गेले. पुढेही कार्य वाढत जाईल अनेक मान्यवर येतील कार्य होईल पण जेथून सुरुवात झाली ती जागा महत्वाची ना? त्यातल्या त्यात तो राजधानीचा गड म्हणून परिवाराने केवळ १ रुपये शुल्कात मोहीम घेण्याचा विचार केला. तो मी सर्वांच्या साक्षीने मज पामराच्या अल्पबुद्धी प्रमाणे मांडत आहे. तो पदरात घ्यावा व मोहीमेस यावे...!

तर,
दुर्गत्रिशतकावली मध्ये ज्या प्रमाणे प्रदक्षिणेस अवघड असा रायगड आहे तो दुर्गाधिपती आहे. हे रायगडाचे माहात्म्य आहेच, पण खऱ्या अर्थाने ज्यांनी किल्ले साल्हेर ते किल्ले जिंजी पर्यंत दुर्ग शृंखला  निर्माण करुन एक स्वराज्य निर्माण केलं.. त्यांच्या कार्याने अवघा हा स्वराज्याचा संसार प्रज्वलित तेजोमय झाला. ते या स्वराज्याचे निर्मातेे शिवरायांची समाधी त्या गडावर आहे. या गडास प्रदक्षिणा म्हणजे आपणा गडदुर्गांच्या धारकऱ्यांस एका तिर्थाची प्रदक्षिणा होय.

या प्रदक्षिणेत आपण कित्येक वर्षे मानाने राज्यकारभार करणाऱ्या त्या रायगडास इमाने इतबारे आळवुयात..

अवघे या तुमच्या लहान लेकरांस घेऊन या..
दादा,ताईस घेऊन या..
 
बा रायगड परिवाराने मांडलेल्या या 'दुर्ग संवर्धनाच्या' गोंधळाचे गोंधळी होण्यास या...

आई भवानीच्या नावाचा जयघोष करत नामशेष होत असलेल्या गडकोटांना सावरण्याचा हा जळता पोत हाती धरण्या नक्की या....

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter