A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::open($save_path, $name) should either be compatible with SessionHandlerInterface::open(string $path, string $name): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 132

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::close() should either be compatible with SessionHandlerInterface::close(): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 292

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::read($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::read(string $id): string|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 166

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::write($session_id, $session_data) should either be compatible with SessionHandlerInterface::write(string $id, string $data): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 235

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::destroy($session_id) should either be compatible with SessionHandlerInterface::destroy(string $id): bool, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 315

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: 8192

Message: Return type of CI_Session_files_driver::gc($maxlifetime) should either be compatible with SessionHandlerInterface::gc(int $max_lifetime): int|false, or the #[\ReturnTypeWillChange] attribute should be used to temporarily suppress the notice

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 356

Backtrace:

File: /home/teqalign/public_html/baraigad.com/index.php
Line: 315
Function: require_once

बा रायगड परिवार,महाराष्ट्र

भटकंती



शिवराजाभिषेक सोहळा

शिवराजाभिषेक_सोहळा

दुर्गदुर्गेश्वर रायगडाला बाप मानून अन स्वतःच्या नावातही त्याचा तसाच उल्लेख करून स्वराज्यकार्यात झोकून दिलेली संस्था 'बा रायगड परिवार'. नावातच रायगड असल्याने रायगडावर होणाऱ्या सोहळ्याचे सेवेकरी आपण. दरवर्षी राजाभिषेकाचा दैदिप्यमान सोहळा गडावर संपन्न होतो. लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर येत असतात.  या रायगडाचे अन महाराजांच्या उपकाराची उतराई म्हणून आपण दरवर्षी बा रायगड सेवा मोहिमेचे आयोजन करीत असतो. सोहळ्याचे गडावरील पडेल ते काम करण्याचा धूलिकण तत्पर असतात. आयोजकसुद्धा मोठ्या विश्वासाने महत्वाच्या जबाबदाऱ्या परिवारावर देत असता. श्री संभाजीराजे छत्रपतींची कौतुकाची थाप हीच कार्याची पोचपावती आहे.

शिवराजाभिषेक सोहळा व आपला बा रायगड परिवार अस एक वेगळच अतूट नात आहे,परिवाराच्या स्थापनेपासून आपल्या परिवारातील सदस्य (धूलिकण) या सोहळ्यासाठी स्वयंसेवक म्हणून उपस्थित असतात.
गेली ३ वर्षे आपला बा रायगड परिवार राज्याभिषेक दिनी  दोन ते तीन दिवस बा रायगड सेवा मोहीम राबवत असतात. 

शिवराजाभिषेकसोहळा२०१७ :
या सोहळ्याला परिवाराचे १५० ते २००  सदस्य उपस्थित होते, त्यावेळी परिवाराने  रायगडवर होणाऱ्याअन्नछत्रामध्ये अन्न वाटप करण्यात मोलाचे कामगिरी बजावली होती.

शिवराज्यभिषेक सोहळा २०१८: 
या ही सोहळ्याला आपल्या परिवाराचे २०० च्या वर धूलिकण उपस्थित होते, व राज्याभिषेक समितीने जी जबाबदारी दिली ती सर्वांनी व्यवस्थित पार पडली.

शिवराजाभिषेक सोहळा २०१९:
हा सोहळा आपल्या परिवारासाठी खासचं असा होता,एवढ्या मोठ्या संख्येने परिवाराची उपस्थिती व गत दोन वर्षीचे आपल्या परिवाराचे काम व काम करण्याची ऊर्जा पाहून शिवराजाभिषेक सोहळा समितीने आपल्या परिवाराला वाघ दरवाजा सजावट आणि मशाल मिरवणूक सोहळा साजरा करण्याचा  कायमचा मान देऊन टाकला व परिवाराने ही तितक्याच  ताकदीने ही जबाबदारी पार पाडली.
२०१८ च्या अपघातामुळे यावर्षी गर्दी नियोजन खूप महत्वाचे होते. मुख्य सोहळ्यादिवशी गड उतार होताना होणाऱ्या गर्दी व चेंगराचेंगरी नियंत्रण करण्याची जबाबदारी परिवारावर मोठ्या विश्वासाने आयोजकांनी दिली.  २०० च्या वर धूलिकण माथ्यापासून पायथ्यापर्यंत सकाळपासूनच शिस्तबद्ध पद्धतीने गर्दीचे नियोजन करत होते. शिवभक्तांना सुरक्षितरित्या  गडउतार होता  आले व पोलीस प्रशासनाचाही ५० टक्के भार कमी झाला. तशी पोचपावती बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दिली.

यापुढेही परिवार राजाभिषेकसमयी आपली सेवा रयतेच्या राजाचरणी वाहण्यासाठी सदैव तत्पर असेल.

Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter